Rinku Singh रिंकू सिंगचा दुहेरी धमाका, गोलंदाजीत ऐतिहासिक कामगिरी
कॅप्टन सूर्यकुमार यादवने १९ वि ओवर ची जबाबदारी रिंकू सिंगकडे दिली
रिंकूने त्याच्या ओवर मध्ये केवळ 03 रन दिले. एवढेच नाही तर रिंकूने 2 विकेट्सही घेतल्या.
रिंकूने विकेट घेतल्याने गंभीर खूश झाले
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा टी-२० सामन्यात झाली सुपर ओवर . सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाचा विजय झाला.